युवराज: ३ सुपरस्टार्स, मोठा बजेट, तरीही फ्लॉप चित्रपटसलमान खान, कॅटरीना कैफ आणि अनिल कपूर यांचा 'युवराज' हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. चित्रपट सुरू झाल्यावर २० मिनिटांतच प्रेक्षक कंटाळले होते असे म्हटले जाते. नेमकी काय होती या चित्रपटाची कहाणी?