बॉलीवुड आणि तेथील कलाकार यांच्याबद्दल आपल्याला नेहमीच आर्कषण असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, बॉलीवुड मधील अभिनेते त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात काय करत होते? कोणी शेफ, तर कोणी वेटर म्हणून काम केलेले आहे.
२०२४ मध्ये अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यामध्ये हिरामंडी, मिर्झापूर, The Last of Us यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.
मोनालिसा ही अभिनेत्री सुंदर दिसत असून तिचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोनालिसा ही तिचा नवरा विक्रम सिंह यांच्यासोबत इश्क करताना दिसून आली आहे.