अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीत जॉनी डेप उपस्थित होता का? व्हायरल झालेल्या व्हिडिओने लोकांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचा शाहरुख खान जॉनी डेपसारखा दिसत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंग साठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी यावेळी इटली येथे पाहायला मिळाली. पण त्यातील काहींनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत पहा सविस्तर.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नाताशा स्टेनकोविक यांच्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अभिनेत्रीने घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
संजय दत्त आणि सलमान खान यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दोन्ही स्टार्स पार्टी एन्जॉय करताना दिसले.
रवीनाने मद्यधुंद अवस्थेत असताना एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप तिचा वर केला गेला. तसेच तिला देखील त्या महिलेच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केली होती यावर आता रवीनाने मौन सोडले असून पोलिसांचे अधिकृत वक्तव्य शेअर केले आहे .
बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री अदा शर्मा शिफ्ट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अदा शर्मा सुशांतचा फ्लॅट राहण्यासाठी पाच वर्षांनी भाड्याने घेतला आहे.
बॉलीवूडची धाकडं गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत सध्या लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आहे. पण बॉलीवूडमध्ये ती अशा काही अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत काम करणार नसल्याचं समजत आहे. जाणून घ्या सविस्तर
'पवित्र रिश्ता' या मालिकेला नुकतेच 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेनं इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत तिने सुशांतसोबतचे मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गर्दीत अडकलेली दिसत आहे आणि शेजारी उभे असलेले लोक तिला धक्काबुक्की करताना दिसत आहेत. वास्तविक, रवीनाच्या ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला धडक दिली, ज्यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त झाले.
भारतीय संघातील क्रिकेटर शुभमन गिलचे नाव आता रिद्धिमासोबत जोडल्याने अधिक चर्चेत आला आहे. याआधी सारा तेंडुलकर आणि सारा अली खानसोबतही शुभमनचे नाव जोडलेय. पण सारा-रिद्धिमी की शुभमनमधील सर्वाधिक कमाई कोण करते हे जाणून घेऊया...