नवाजुद्दीन सिद्दीकी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वॉचमन म्हणून काम करत होता. यासोबतच भाजीपालाही विकायचा.
अक्षय कुमार इंडस्ट्रीत येण्यापूर्वी शेफ म्हणून काम करत होता.
अर्शद वारसी चित्रपटात येण्यापूर्वी सेल्समन म्हणून काम करायचे.
अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी बोमन इराणी यांनी अनेक हॉटेल्समध्ये वेटर म्हणून काम केले.
राजपाल यादवने चित्रपटात येण्यापूर्वी एका कारखान्यात ट्रेलर म्हणून काम केले होते.
पंकज त्रिपाठी अभिनेता होण्यापूर्वी स्वयंपाकी म्हणून काम करायचे.