अल्लू अर्जुनच्या Pushpa पेक्षाही हिट ठरलेल्या ७ लो-बजेट चित्रपटांची यादी जाणु घेऊया. गंगोत्री, आर्या, Dasamuduru, Race Gurram, Duvvada Jagannadham, Sarrainodu, आणि Ala Vaikunthapurramuloo या चित्रपटांचा यात समावेश आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत फहाद फासिल हे सर्वाधिक मानधन घेणारे मल्याळम अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते अनेक आलिशान गाड्या आणि मालमत्तेचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घ्या.
असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी एका चित्रपटातून १००० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. त्यांनी या सर्व चित्रपटांमधून बक्कळ पैशांची कमाई केली.
ये काली काली आंखें सीजन 2 क्राईम, प्रेम, आणि हत्येच्या थरारक मिश्रणातून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ताहिर राज भसीनच्या दमदार अभिनयाने शोच्या यशाचा पाया रचला आहे, जो एका साध्या माणसापासून धोकादायक प्रवासात जाणाऱ्या पात्राची भूमिका साकारतो.
शाहिद कपूरने त्याची पत्नी मीरा राजपूतसोबतच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. मीरा त्यावेळी २० वर्षांची असल्याने आणि ग्लॅमर जगतातील घाणेरड्या वातावरणामुळे त्याला काळजी वाटत होती.
90 च्या दशकातील काही कलाकारांचे आजही नाव काढले जाते. खरंतर, लाइमलाइटपासून दूर राहिलेले 90 च्या दशकातील काही कलाकार सध्याच्या घडीला काय करतात हे जाणून घेऊया…
बहिणीच्या कृत्यामुळे अभिनेत्री नर्गिस फाखरी संकटात. जामीन नाकारल्यामुळे पुढे काय?