गुगल इंडियाने २०२४ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या सीरीजची यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या सर्वाधिक शोधल्या गेलेल्या १० सीरीजबद्दल
ही इंग्लिश व्हर्च्युअल रिॲलिटी वेब सीरिज आहे, जी नेटफ्लिक्सवर २१ मार्च २०२४ रोजी सुरू झाली.
६ ऑक्टोबरपासून सुरू झालेला सलमान खानचा हा रिॲलिटी शो कलर्स चॅनल तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रसारित केला जातो.
जीतेंद्र कुमार अभिनीत या वेब सीरिजचा चौथा सीझन नेटफ्लिक्सवर २० जूनपासून सुरू झाला आहे.
ही एक कोरियन वेब सीरिज आहे. या वर्षी जानेवारीमध्ये या सीरीजची स्ट्रिमिंग सुरू झाली. ही सीरीज Amazon Prime Video वर पाहता येईल.
ही देखील एक कोरियन ड्रामा सीरीज आहे. या सीरीजची स्ट्रिमिंग ९ मार्च २०२४ पासून Netflix वर सुरू झाली.
जीतेंद्र कुमार अभिनीत या वेब सीरिजचा तिसरा सीझन यावर्षी २८ मे पासून Amazon Prime Video वर प्रसारित झाला.
सलमान खानचा हा रिॲलिटी शो ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू झाला आणि २८ जानेवारी २०२४ रोजी त्याचा शेवट झाला. त्यात मुनव्वर फारुकी विजेता ठरला.
हा एक अमेरिकन टीव्ही ड्रामा आहे जो जानेवारी २०२३ मध्ये HBO वर प्रसारित झाला आणि अजूनही चालू आहे.
ही Amazon Prime Video ची क्राईम थ्रिलर मालिका आहे, ज्याचा तिसरा सीझन ५ जुलै २०२४ पासून स्ट्रिमिंग सुरू झाला. त्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती.
ही मालिका यावर्षी १ मे २०२४ रोजी Netflix वर स्ट्रिमिंग सुरू झाली. या मालिकेचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.
कोण आहेत मुश्ताक खान? ज्यांचे अपहरण करून केला छळ, कशी झाली सुटका?
प्राजक्ता माळीचे वजन किती, लोक म्हणाले वजन कमी करू नको
पुष्पा २ मधील स्टार किती शिकलेले, कोण सर्वात जास्त एज्युकेटेड?
शाहरुख खानचा मुलगा अबरामची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क!