देशातील 6 स्टार्सनी 2024 मध्ये घेतली सर्वाधिक फी! बॉलीवूडमधून फक्त एक
Entertainment Dec 11 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:instagram
Marathi
6 सर्वात महागडे स्टार्स कोण?
दरवर्षीप्रमाणे 2024 मध्येही अनेक मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का या वर्षातील 6 सर्वात महागडे स्टार्स कोण आहेत?
Image credits: Social Media
Marathi
6. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार
फी: ६० कोटी- १४५ कोटी रुपये
चित्रपट: खेल खेल में (रिलीज तारीख १५ ऑगस्ट २०२४)
Image credits: Social Media
Marathi
5. तमिळ सुपरस्टार कमल हासन
फी: १०० कोटी ते १५० कोटी रुपये
चित्रपट: इंडियन २ (रिलीझ तारीख: १२ जुलै २०२४)
Image credits: Social Media
Marathi
4. तेलगू सुपरस्टार प्रभास
फी: १०० कोटी ते २०० कोटी रुपये
चित्रपट: कल्की 2898 एडी (रिलीझ तारीख: २७ जून २०२४)
Image credits: Social Media
Marathi
3. तमिळ सुपरस्टार रजनीकांत
फी: १२५ कोटी ते २७० कोटी रुपये
चित्रपट: Vettaiyan (रिलीझ तारीख: १० ऑक्टोबर २०२४)
Image credits: Social Media
Marathi
2. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय
फी: १३० कोटी ते २७५ कोटी
चित्रपट: द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (रिलीज तारीख: ५ सप्टेंबर २०२४
Image credits: Social Media
Marathi
1.तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन
फी: ३०० कोटी रुपये
चित्रपट: पुष्पा २ : द रुल (रिलीज तारीख: ५ डिसेंबर २०२४)