अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा २ हा १००० कोटीच्या क्लबमध्ये लवकरच प्रवेश करणार आहे. या क्लबमध्ये अजून कोण आहे ते जाणून घेऊयात.
जवान या शाहरुख खानच्या चित्रपटाने ११४८ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली.
अमीर खानने दंगल या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाने २००० कोटींची कमाई केली.
RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३९० कोटींचा व्यवसाय केला होता.
केजीएफ २ या चित्रपटाने १२५० कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाची संपूर्ण जगभरात चर्चा झाली होती.
प्रभासने अभिनय केलेल्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांची कमाई केली.
पठाण या चित्रपटाने १०५० कोटींची कमाई केली आहे.
बाहुबली २ या चित्रपटाने जगभरात १८१० कोटींचा बिझनेस केला होता.
आईची लाल रंगाची साडी घालून मोनालिसा दिसली सुंदर, शेअर केले फोटो
Pushpa 2 सिनेमाचा BO वर पहिल्या आठवड्यात धुरळा, कमाई 800CR च्या पार
Year Ender 2024 : या 10 सेलेब्सने यंदाच्या वर्षात घेतला जगाचा निरोप
माधुरी दीक्षितपेक्षा कोण दिसतं सुंदर? १० सर्वात Beautiful Photo