पुष्पा २ ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. चित्रपटाने ५ दिवसात ५९३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
रश्मीका मनधना ही अभिनयासोबतच अभ्यासात हुशार राहिली आहे. तिने मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
अल्लू अर्जुन याने बीबीएची डिग्री पूर्ण केली आहे. तो जिम्नॅस्टिक्स आणि मार्शल आर्ट्समध्ये त्याच शिक्षण पूर्ण झालं आहे.
बंगळूरमधून तारक पोनप्पा याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यानं इंजिनिअरिंगमध्ये म्हणजेच एमटेकचे केलं आहे.
पुष्पा २ चित्रपटामध्ये सर्वात जास्त शिक्षण हे श्रीलीलाचे पूर्ण झाले आहे. तिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
राव रमेश यांच्याजवळ चांगली डिग्री आहे. त्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
फहाद फासील याने पदवीचे शिक्षण अलेप्पी येथील विद्यापिठातून पूर्ण केलं आहे. मियामी युनिव्हर्सिटीमधून फिलॉसॉफीचे शिक्षण पूर्ण झालं आहे.
शाहरुख खानचा मुलगा अबरामची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क!
७ चित्रपटांची १००० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, पुष्पा २ने किती कमवले?
आईची लाल रंगाची साडी घालून मोनालिसा दिसली सुंदर, शेअर केले फोटो
Pushpa 2 सिनेमाचा BO वर पहिल्या आठवड्यात धुरळा, कमाई 800CR च्या पार