यंदाच्या वर्षात हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक एकमेकांपासून चार वर्षानंतर विभक्त झाले. या दोघांच्या घटस्फोटाने सर्वांना धक्का बसला होता.
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी यंदाच्या वर्षात घटस्फोट घेतला. घटस्फोट घेत असल्याच्या निर्णयाची घोषणा एक पोस्ट शेअर करत केली होती.
प्रसिद्ध गायक एआर रहमान आणि सायबरा बाने यांनी लग्नाच्या 29 वर्षानंतर घटस्फोट घेतला. वर्ष 1995 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती.
साउथ सिनेमातील सुपरस्टार जयम रवि आणि आरती यांनी देखील 2024 मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि धनुष यांनी वर्ष 2022 मध्ये लग्न केले होते. पण यंदाच्या वर्षात दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
२०२४ मध्ये सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रीने कमावले पैसे, नंबर १वर कोण?
८ टीव्ही स्टारने जग सोडले, मराठी अभिनेते अतुल परचुरे यांनी सोडलं जग
Pushpa 2: अल्लू अर्जुनची पत्नी काय करते, करोडोंची संपत्ती कमावते
२०२४ मध्ये OTT वर विकले गेलेले १२ सर्वात महागडे चित्रपट