Marathi

Year Ender : २०२४ मधील टॉप ८ वेब सिरीज! कोणती आहे नंबर १?

२०२४ मध्ये अनेक लोकप्रिय वेब सिरीजचे नवीन सीझन स्ट्रीम झाले. पण IMDB च्या रेटिंगनुसार या वर्षातील 8 सर्वाधिक लोकप्रिय सीझन कोणते हे तुम्हाला माहीत आहे का?

Marathi

८.द ग्रेट इंडियन कपिल शो, सीझन १ आणि २ (नेटफ्लिक्स)

IMDB रेटिंग : ६.५/१०

Image credits: Social Media
Marathi

७.ये काली काली आंखे, सीझन २ (नेटफ्लिक्स)

IMDB रेटिंग : ७.०/१०

Image credits: Social Media
Marathi

६.द ब्रोकन न्यूज, सीझन २(झी ५)

IMDB रेटिंग : ७.६/१०

Image credits: Social Media
Marathi

५. ताजा खबर, सीझन २ (डिज्ने प्लस हॉटस्टार)

IMDB रेटिंग : ८.१/१०

Image credits: Social Media
Marathi

४. मर्झापूर, सीझन ३ (प्राईम व्हिडीओ)

IMDB रेटिंग :८.४/१०

Image credits: Social Media
Marathi

३. पंचायत, सीझन ३ (प्राईम व्हिडीओ)

IMDB रेटिंग : ९.०/१०

Image credits: Social Media
Marathi

२. कोटा फॅक्टरी, सीझन ३ (नेटफ्लिक्स)

IMDB रेटिंग : ९.०/१०

Image credits: Social Media
Marathi

१.गुल्लक, सीझन ४ (सोनी लिव)

IMDB रेटिंग :९.१/१०

Image credits: Social Media

२०२४ चे बॉक्स ऑफिसवरचे ब्लॉकबस्टर चित्रपट पाहिले का?

पुष्पा २ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ; बाहुबली २चा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ

8 चित्रपटांचे सर्वात महागडे सेट; एका सेटच्या किमतीत बनतील २ कांतारा!

2024 मध्ये हार्दिक-नताशा नव्हे या 4 कपल्सचाही झाला घटस्फोट