टीव्हीवर काम करणारे प्रसिद्ध अभिनेते विकास सेठी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
उडाणमधील अभिनेत्री कविता चौधरी यांचा ६७ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिने जग सोडलं. तीच कॅन्सरच्या कारणामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. ५७ वर्षाच्या अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्री हळहळून गेली होती.
टीव्हीवर काम करणारी अभिनेत्री दिव्या शेठ शाह हिची मुलगी मिहिका शाह हीच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरून गेली.
अभिनेते ऋतुराज सिंह यांना कार्डियाक अरेस्ट आला, त्यातच त्यांचं दुःखद निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते.
टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते नितीन चौहानचा मृत्यू २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या को स्टारच्या म्हणण्यासानुसार त्याचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळं झाला.
Pushpa 2: अल्लू अर्जुनची पत्नी काय करते, करोडोंची संपत्ती कमावते
२०२४ मध्ये OTT वर विकले गेलेले १२ सर्वात महागडे चित्रपट
Bollywood Movie: २०२४ मध्ये सर्वात जास्त कमाई केलेले चित्रपट
4000 स्क्वेअर फुटमधे पसरले आहे जॉन अब्राहमचे पेंटहाऊस, 8 INSIDE PHOTOS