शर्वरीने फिटनेसने चाहत्यांना दिले मोटिव्हेशन!बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीने सोशल मीडियावर फिटनेसची झलक दाखवत चाहत्यांना मोटिव्हेशन दिले आहे. मुंजा आणि महाराज सारख्या चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर, शर्वरी आता YRF स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.