ड्रामा आणि अॅक्शन सिनेमा पहायचा असल्यास ‘सिंघम अगेन’ पाहू शकता. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे.
कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया-3’ सिनेमाची कथा हॉरर, कॉमेडी आहे. विकेंडला मनोरंजनाची मजा घेण्यासाठी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा पाहता येईल.
राजमौली यांची ‘आरआरआर : बिहांइंड अँड बियॉंड’ डॉक्युमेट्री नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली आहे.
पार्टनरसोबत एखादा रोमँटिक सिनेमा पहायचा असल्यास ‘युअर फॉल्ट’ अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.
शरद केळकर, हर्लिन सेठी, वारिफ पटेल अशी स्टार कास्ट असणारी 'डॉक्टर्स' सीरिज जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे.
तुरुंगातील ड्रामा दाखवणारा तमिळ भाषेतील सोरगावसल सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.