Marathi

वर्ष 2025 मध्ये हे 7 Star Kids करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पाहा लिस्ट

Marathi

अमन देवगण

अजय देवगणचा भाचा अमन वर्ष 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

राशा थडानी

रवीना टंडनची लेक राशा थडानी 'आजाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

अहान पांडे

अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेही लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

ऐश्वर्य ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

शनाया कपूर

संजय कपूरची लेक शनाया येत्या 2025 मध्ये ‘वृषभ’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

आर्यन खान

शाहरुख खानचा लेक आर्यन खानही ‘स्टारडम’ मधून सिनेमात पदार्पण करणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

इब्राहिम अली खान

सैफ अली खान आणि अमृता सिंहचा लेक इब्राहिम ‘सरजमीन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Image credits: Social Media

या 8 साउथ अभिनेत्यांच्या पत्नी काय करतात? एकतर 1130CR ची मालकीण

'बेबी जॉन'च्या आधी 'थेरी'चे किती रिमेक बनले? बॉक्स ऑफिसवर किती कमाई?

मुकेश अंबानींच्या पार्टीचे सत्य आले बाहेर, काय आहे प्रमुख कारण?

वर्ष 2024 मध्ये या 9 सेलिब्रेटींच्या घरी झाले चिमुकल्यांचे आगमन