Marathi

BBOTT3 मधील या 3 स्पर्धकांची सर्वाधिक फी, नाव ऐकून बसेल धक्का

Marathi

बिस बॉस ओटीटी-3 ला सुरुवात

बिग बॉस ओटीटी-3 ला 21 जून पासून सुरुवात झाली आहे. सध्याच्या सीझनचे सूत्रसंचालन अनिल कपूर करत आहेत. याशिवाय सध्याचा सीझन खास असणार असल्याचीही चर्चा आहे.

Image credits: instagram
Marathi

बिग बॉसच्या घरात दररोज नवा ट्विस्ट

बिग बॉसच्या घरात एकूण 16 स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. घरात दररोज नवा ट्विस्ट पहायला मिळतोय. जाणून घेऊया बिग बॉसमधील सर्वाधिक फी वसूल करणाऱ्या स्पर्धकांची लिस्ट...

Image credits: instagram
Marathi

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक

अरमान मलिक, कृतिका मलिक, पायल मलिक, साई केतन राव, चंद्रिका दीक्षित, पौलमी दास, सना सुल्तान, दीपिक चौरसिया, सना मकबूल, लव कटारिया, शिवानी कुमारी, सोनम खानसह अन्य काही स्पर्धक आहेत.

Image credits: instagram
Marathi

सर्वाधिक फी वसूल करणारे स्पर्धक

बिग बॉसच्या घरात एकूण स्पर्धकांपैकी सर्वाधिक फी पत्रकार दीपिक चौरसियाकडून वसूल केली जात आहे. याशिवाय कृतिका मलिक, अरमान मलिक, विशाल पांडेय, लव कटारिया व सना मकबूलचे नाव आहे.

Image credits: Instagram
Marathi

कोण आहे दीपिक चौरसिया?

दीपिक चौरसिया एक प्रसिद्ध पत्रकार आहे. वर्ष 2002 मध्ये डीडी न्यूजमध्ये संपादकाच्या रुपात काम करण्यास दीपिकने सुरुवात केली होती. यासह काही प्रसिद्ध मीडिया कंपनीसोबतही काम केलेय.

Image credits: instagram
Marathi

या स्पर्धकांवर नॉमिनेशनची तलवार

बिग बॉसच्या घरातील कृतिका मलिक, पायल मलिक, अरमान मलिक, चंद्रिका दीक्षित, सना मकबूल, विशाल पांडेय, साई केतन राव यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.

Image credits: instagram

TV मालिका ते रुपेरी पड्यावर पोहोचलेल्या सई ताम्हणकरच्या खास गोष्टी

सोनाक्षी-जहीरच्या रिसेप्शन पार्टीत रेखाची अदा, वळल्या सर्वांच्या नजरा

Sonakshi Sinha ने लग्नानंतर सर्वप्रथम सोशल मीडियात केला हा मोठा बदल

Sonakshi ला स्टेजवर घेऊन जाताना Zaheer दिसला रोमँटिक अंदाजात, PHOTOS