Arjun Kapoor ची पहिली गर्लफ्रेंड होती या दबंग अभिनेत्याची बहिण
Entertainment Jun 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
अर्जुन कपूरचा वाढदिवस
अर्जुन कपूर 26 जूनला आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अर्जुनचे मलायका अरोराआधी कोणाकोणासोबत नाव जोडले गेलेय हे पाहूयात…
Image credits: instagram
Marathi
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा
बॉलिवूडमधील सुपर हॉट अभिनेत्री मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरचे दीर्घकाळापासून रिलेशनशिप सुरु आहे.अर्जुनच्या बर्थ डे पार्टीला मलायका दिसली नसल्याने ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्यात.
Image credits: Instagram
Marathi
अथिया शेट्टी आणि अर्जुन कपूर
वर्ष 2016 मध्ये अथिया शेट्टी आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर अर्जुनने प्रतिक्रिया दिली होती की, अथिया फक्त माझी मैत्रीणच आहे.
Image credits: Social Media
Marathi
अर्जुन कपूरची पहिली गर्लफ्रेंड
सलमान खानची बहीण आणि अभिनेत्री अर्पिता अर्जुन कपूरची पहिली गर्लफ्रेंड होती. 18 वर्षांची असताना अर्पिताने अर्जुनला डेट करण्यास सुरुवात केली होती. दोन वर्षानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
Image credits: Instagram
Marathi
अनुष्कासोबतच्या रिलेशनशिपची चर्चा
अर्जुन कपूरला अनुष्का शर्मासोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले होते. खरंतर, दोघांना एका कॉफी शॉपमध्ये पाहिल्यानंतर रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
Image credits: Instagram
Marathi
परिणिती चोप्रासोबत रिलेशनशिप
परिणिती चोप्रासोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांना अनेकदा अर्जुन कपूरने फेटाळून लावले होते. या दोघांनी वर्ष 2012 मध्ये आलेल्या 'इश्कजादे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Image credits: Instagram
Marathi
सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाचे रिलेशनशिप सुरु असल्याचे बोलले गेले. दोघेही 'तेवर' सिनेमात झळकले होते.