बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 20 दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच एका व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय व्यक्तीला नोटीसही धाडली आहे.
चंदू चॅम्पियन सिनेमा नुकताच प्रदर्शित झाल्याने कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. पण कार्तिकच्या सिनेमाची पहिल्याच दिवशीची कमाई धिम्या गतीने झाल्याचे समोर आले आहेत. अशातच अभिनेत्याच्या गेल्या 11 वर्षांमधील कोणते सिनेमे हिट ठरले हे जाणून घेऊया...
Chandu Champion Day 1 Collection : कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'चंदू चॅम्पियन' प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची पहिल्याच दिवशीची बॉक्स ऑफिसवरील कमाई किती झाली हे जाणून घेऊया....
Chandu Champion Social Media Review: स्पोर्ट्स ड्रामा असणारा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा 14 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच जाणून घेऊया सिनेमाचा मीडिया रिव्हू...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधी पार पडलेल्या प्री-वेडिंग पार्टीची जगभरात चर्चा होत आहे. नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी क्रुज पार्टी झाली. यावेळी राधिकाने घातलेल्या खास गाउनची आता चर्चा सुरु झाली आहे. या गाउनची काय जाणून घेऊया…
बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला चार वर्षे उलटली आहेत. 14 जूनलाच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या चाहत्यांच्या मनात आजही त्याच्यासाठी दु:ख, प्रेम कायम आहे. जाणून घेऊया सुशांतच्या आयुष्यातील खास किस्से…
मूळ रुपात पंजाब आणि शीख परिवारातील असलेल्या किरण खेर यांचा जन्म 14 जून, 1955 रोजी झाला. काही काळानंतर किरण खेर यांचा परिवार बँगलोरवरुन चंदीगड येथे शिफ्ट झाला. आज किरण खेर यांचा वाढदिवस असून त्यांच्या लव्ह स्टोरीमधील खास किस्सा जाणून घेऊया....
येत्या 14 जूला कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी कार्तिकने तगडी फी घेतल्याचे बोलले जात आहे.
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना लग्नपत्रिका लीक झाली आहे. खरंतर, लग्नपत्रिका ऑडिओ फॉर्मेटमध्ये आहे.