Entertainment

Salaar सिमेमाचा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणार Kalki 2898 AD?

Image credits: Social Media

प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा

कल्कि 2898 एडी 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरु झाले आहे. अशातच सिनेमा सालारचा रेकॉर्ड ब्रेक करणार का?

Image credits: Social Media

कल्कि 2898 एडी सिनेमाची चर्चा

प्रभास-दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘कल्कि 2898 एडी’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Image credits: Instagram

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

सुपरस्टार प्रभासचा कल्कि 2898 एडी सिनेमा 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी सिनेमाचे दोन ट्रेलर लाँच करण्यात आले होते.

Image credits: Social Media

कल्कि 2898 एडी सिनेमाचे बजेट

नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेला कल्कि 2898 एडी सिनेमाचे बजेट 800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातेय.

Image credits: Social Media

सिनेमाच्या कमाईचा अंदाज

बॉक्स ऑफिस प्रोडक्शननुसार कल्कि 2898 एडी जगभरात तिसरा मोठा भारतीय ओपनर सिनेमा ठरु शकतो. सालारचाही रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

Image credits: Social Media

200 कोटींची कमाई करण्याची शक्यता

सुरुवातीच्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, सिनेमा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. वर्ल्डवाइड सिनेमा पहिल्या दिवशी 200 कोटी रुपयांची कमाई करु शकतो.

Image credits: Social Media

सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

कल्कि 2898 एडी सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग उत्तम राहिले आहे. Sacnilk च्या रिपोर्ट्सनुसार, विदेशात सुरुवातीच्या दिवसात 70 कोटींची कमाई करू शकतो.

Image credits: Social Media

सालारला टक्कर देणार कल्कि 2898 एडी सिनेमा?

कल्कि 2898 एडी सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची आकडेवारी पाहता पहिल्याच दिवशी सालारला मागे सोडण्याची शक्यता आहे. सालारने पहिल्या दिवशी 165.3 कोटी कमावले होते.

Image credits: social media

सिनेमातील स्टारकास्ट

कल्कि 2898 एडी सिनेमात दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पाटनीसह अन्य कलाकार झळकणार आहेत.

Image credits: Social Media