Vidhan Parishad Election : पंकजा मुंडे मंगळवारी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
Ashadhi Wari 2024 : यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये भाविक विक्रमी संख्येने येण्याची शक्यता असून त्या सर्वांना प्रसाद मिळावा यासाठी सध्या 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Vidhan Parishad Election BJP List : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधानपरिषदेची संधी देण्यात आली आहे.
वर्षाविहारासाठी निप्पाणी येथील युवक पोहता येत नसताना देखील दूधगंगा नदीपात्रात उतरले होते.
राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे मंत्री अनिल पाटील म्हणाले.
Lonavala Bhusi Dam Family Drown in Waterfall : लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.
Farmer Suicide in Vidarbha : गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणांमुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत.
नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Lonavala Bhusi Dam: धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येते, तिथं शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.