मशरूम खाण्याचे अनेक फायदे असून हृदयासाठी ते फायदेशीर आहे. आपण व्हेजिटेरियन असाल आणि आपल्याला आहारात पनीरसारखा दुसरा पर्याय हवा असेल तर मशरूम हा पर्याय सर्वात चांगला आहे.
Republic Day 2025 Saree Design : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तिरंग्याला वंदन करण्यासाठी त्याच्या रंगातील खास वस्र परिधान केले जातात. अशातच यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉटनची साडी नेसू शकता.
ऑफिसला जाताना कोणती हेअरस्टाईल करावी याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. बन, पोनीटेल, ओपन स्ट्रेट हेअर, साइड ब्रेड आणि शोल्डर-लेंग्थ लोब यासारख्या सोप्या आणि स्टायलिश पर्यायांबद्दल जाणून घ्या.
सध्या मध्य प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे यंदा आयोजन करण्यात आले आहे. या कुंभासाठी कोट्यावधी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय मोठ्या संख्येने नागा साधू, अघोरी बाबांसह सर्वसामान्य व्यक्तीही स्नानासाठी येत आहेत.
फणसाचे गर बाहेर काढणे थोडेसे कठीण वाटत असले तरी, योग्य पद्धतीने ते सहजपणे करता येते. हातांना आणि चाकूला तेल लावून, फणस कापून, गाभा काढून, गर वेगळे करा. बिया वाळवून ठेवा आणि नंतर भाजून किंवा उकडून खा.
केसांच्या वाढीसाठी वेगवेगळे उपाय आणि ट्रिटमेंट केल्या जातात. पण केसांना तेल लावण्याचे काही अनोखे फायदे आहेत. अशातच लांबसडक आणि घनदाट केसांसाठी कोणते तेल बेस्ट आहेत याबद्दल जाणून घेऊया.
हेल्दी आणि टेस्टी नाश्तासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. पण झटपट एखादी रेसिपी तयार करायची असल्यास पोहा बॉल्स करू शकता. यासाठी अगदी कमी सामग्री लागते. जाणून घेऊया पोहा बॉल्सची रेसिपी सविस्तर...
रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी काय करावं हे आपण जाणून घ्यायला हवं. आपल्याला शांत झोप हवी असेल तर आपण झोपायच्या आधी मोबाईल पाहू नये. त्यानंतर आपल्याला शांत झोप लागते.
दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दूधामधील पोषण तत्त्वांमुळे शरिरातील हाडं मजबूत होणे ते पोटात जळजळ होत असल्यास फायदेशीर ठरते. पण दुधात अशा दोन वस्तू मिक्स करुन प्यायल्यास अन्य काही आरोग्यादी फायदे होतात. याबद्दलच जाणून घेऊया.
कमी वेळेत घरच्या घरी पराठा बनवण्याची सोपी कृती. आवश्यक साहित्य जसे की कणीक, पाणी, तेल/तूप, मीठ आणि भरण्यासाठी बटाटे, पनीर इत्यादी वापरून पराठे बनवा.
lifestyle