तिरंग्यातील हिरव्या रंगातील अशाप्रकारची साडी प्रजासत्ताक दिनानिमित्त नेसू शकता.
तिरंग्यातील नारंगी रंगातील साडी नेसायची असेल तर अशाप्रकारची कॉटनची प्रिंटेट साडी नेसू शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त एखाद्या कार्यक्रमासाठी जायचे असल्यास ऑफ व्हाइट अँड ब्लू मिक्स अशी खादी टाइप साडी नेसू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
एक हजार रुपयांपर्यंत अशी सिंपल आणि सोबत पांढऱ्या रंगातील साडी खरेदी करू शकता.
प्रजसत्ताक दिनानिमित्त निळ्या रंगातील इंडिगो साडी खरेदी करू शकता. या साड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
कॉटनधील अशाप्रकारची प्लेन यल्लो साडी प्रत्येक फंक्शनसाठी बेस्ट आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढऱ्या किंवा हिरव्या रंगातील ब्लाऊजवर ही साडी नसू शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाप्रकारची प्रिंटेट ऑफ व्हाइट साडी नेसू शकता. यामध्ये सिंपल लूक क्रिएट करत साडीवर तिरंग्याच्या रंगातील एखादे ब्लाऊज ट्राय करा.