Marathi

अघोरी बाबा कोणाची पूजा करतात?

Marathi

अघोरी बाबा

महाकुंभ 2025 ची सुरुवात होताच नागा आणि अघोरी साधुंची चर्चा होतोय. अघोरींची वेशभूषा आणि राहणे देखील सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा फार वेगळे असते.

Image credits: Getty
Marathi

अघोरी कसे राहतात?

अघोरींची राहण्यापिण्याची स्थिती फार वेगळी असते. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.

Image credits: Getty
Marathi

अघोरी कोणाची पूजा करतात?

अघोरी बाबा भगवान शंकराच्या अघोरनाथ रुपाची पूजा करतात. याचे वर्णन श्वेताश्वतरोपनिषदमध्ये आहे. याशिवाय अघोरी बाबा भैरवनाथ यांना आपले आराध्य मानतात.

Image credits: Getty
Marathi

काली मातेचीही पूजा करतात

अघोरी बाबा काळभैरावर काली मातेचीही पूजा करतात.

Image credits: Getty
Marathi

शंकराचे भक्त

अघोरी बाबा भगवान शंकराचे मोठे भक्त मानले जातात. अघोरी साधु वैवाहिक आयुष्याचा त्याग करत शंकराच्या भक्तीमध्ये लीन राहतात.

Image credits: Getty
Marathi

अघोरी बाबा यांची उत्पत्ती

अघोरी साधु रुद्राक्षाची माळा आणि नरमुंड घालतात. यांची उत्पत्ती काशी येथून झाल्याचे मानले जाते.

Image credits: Our own
Marathi

शंकराची उपासना

अघोरी बाबा एका पायावर उभे राहून स्मशानात शंकराची उपासना करतात. याशिवाय हवन, मांस-मदिराचेही सेवन करतात.

Image credits: Our own

केसांच्या वाढीसाठी बेस्ट आहेत हे 5 तेल, आठड्याभरात दिसेल फरक

Night Sleep: रात्री झोपायच्या आधी काय करावं, गोष्टी जाणून घ्या

दूधासोबत खा या 2 गोष्टी, होतील हे 5 आरोग्यदायी फायदे

Chanakya Niti: स्त्रियांना आवडतात 'असे' पुरुष; चाणक्य सांगतात...