Marathi

दूधासोबत खा या 2 गोष्टी, होतील हे 5 आरोग्यदायी फायदे

Marathi

दूधासोबत खा मखाना आणि खसखस

दूधासोबत खसखस आणि मखानाचे सेवन केल्याने आरोग्याला काही फायदे होतात. वजन वाढण्यासाठी या दोन्ही गोष्टी मदत करतात. यामुळे होणारे फायदे पुढे जाणून घेऊया.

Image credits: Freepik
Marathi

थकवा दूर होईल

खसखस आणि मखाना दूधात मिक्स करुन प्यायल्यास शरिराला थंडावा मिळतो. यामुळे झोपण्यापूर्वी दूधासोबत मखाना व खसखसचे सेवन केल्यास दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होईल.

Image credits: Freepik
Marathi

वजन वाढते

दूधासोबत खसखस आणि मखानाचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात. याशिवाय शरिराला प्रोटीन मिळण्यासह वजन वाढण्यास मदत होते.

Image credits: social media
Marathi

बद्धकोष्ठतेची समस्या

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी दूधासोबत मखाना आणि खसखसचे सेवन करा. यामुळे अपचन, पोटदुखी किंवा गॅससारखी समस्याही दूर होईल.

Image credits: social media
Marathi

झोपेमध्ये सुधार

तणाव आणि डिप्रेशनच्या कारणास्तव झोपेत अडथळा निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून दूधात खसखस आणि मखाना मिक्स करुन प्या.

Image credits: pinterest
Marathi

पोटात जळजळ होणे

पोटात जळजळ होत असल्यास खसखस आणि मखानाचे दुधसोबत सेवन करा. यामुळे पोटाला आतमधून थंडावा मिळण्यास मदत होईल.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

Chanakya Niti: स्त्रियांना आवडतात 'असे' पुरुष; चाणक्य सांगतात...

Chanakya Niti: या 3 कारणांमुळे वाढतो नवरा-बायकोमध्ये दुरावा

महाग चांदीची पैंजण का घ्यावी, जेव्हा स्वस्तात मिळतील Artificial Anklet

Chanakya Niti: यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य; कधीही होणार नाहीत भांडणे