मजबूत केसांसाठी योग्य आहार घ्या, ज्यात प्रथिने, बायोटिन, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, आयर्न आणि झिंकचा समावेश असावा. तेल मालिश करा आणि सल्फेट-फ्री शाम्पू वापरा. तसेच, केसांच्या सवयी सुधारा आणि तणाव कमी करा.
हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याआधी शरीर काही संकेत देत असते. हे लक्षणे ओळखून वेळीच वैद्यकीय मदत घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.
Trendy Blouse Design for Gudi Padwa 2025 : येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच गुढीपाडव्याच्या सणाला साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता याच्या डिझाइन्स पाहूया.
Skin Care Tips : चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी डेली स्किन केअर करणे फार महत्वाचे आहे. जाणून घेऊया फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत काय आहे.
5 types of pickle for summer : लोणच्याचे वेगवेगळे प्रकार वर्षभर विक्रीसाठी मिळतात. पण घरच्याघरी कोणत्या प्रकारची लोणचे उन्हाळ्यात तयार करू शकता हे जाणून घेऊया.
18K Gold Earring Designs : आईला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर खास 18 कॅरेट सोन्याचे इअररिंग्स ट्राय करू शकता. ज्वेलर्सकडे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्सही पहायला मिळतील.
Hair Color Tips : केसांना कलर करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अशातच पहिल्यांदाच हेअर कलर करताना काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
Summer Cotton Salwar Suits : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसात कॉटनचे कपडे घातले जातात. डेली वेअर ते ऑफिस लूकसाठी ट्रेन्डी असे सलवार सूट डिझाइन्स पाहूया.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन केले जाते. खासकरुन शरीराला थंडावा आणि हाइड्रेट ठेवणाऱ्या गोष्टींचे सेवन केले जाते. अशातच यंदाच्या उन्हाळ्यात कोणत्या स्मूदींचे सेवन करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
दूध आणि दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे हाडांना बळकटी मिळण्यासह ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. अशातच काहींनी दूध-दह्याचे सेवन करणे टाळावे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
lifestyle