उन्हाळ्यासाठी गाजराचे लोणचे तयार करू शकता. यासाठी गाजराचे काप करुन मोहरीची फोडणी द्या. यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगरही मिक्स करा.
कांद्याचे लोणचे उन्हाळ्याच्या दिवसात ट्राय करू शकता. यासाठी कांदे बीटाचा ज्यूस, लिंबाचा रस आणि व्हिनेगरमध्ये मिक्स करा.
लिंबाचे लोणचेही घरच्याघरी तयार करू शकता. यासाठी लिंबूच्या बारीक फोड करुन वाळवून लाल तिखटाच्या मसाल्यामध्ये मिक्स करा.
मिरचीचे लोणचेही उन्हाळ्यात तयार करू शकता. रात्रीच्या जेवणावेळी हे लोणचे तोंडाची चव नक्कीच वाढवेल.
आवळ्याचे लोणचे उन्हाळ्यासाठी तयार करू शकता. या लोणाच्याला मोहरीची फोडणी देऊन तयार करा.
आईला गिफ्ट देण्यासाठी 18K सोन्याचे इअररिंग्स, पाहा डिझाइन्स
पहिल्यांदाच हेअर कलर करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल नुकसान
1K मध्ये खरेदी करा हे 5 फ्लोरल डिझाइन कॉटन सलवार सूट
उन्हाळ्यात प्या या 5 प्रकारच्या Smoothie, रहाल हेल्दी