Marathi

फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत माहितेय का?

Marathi

चेहरा स्वच्छ धुवा

फेस पॅक लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यासाठी केमिकल फ्री फेसवॉश वापरा.

Image credits: pinterest
Marathi

त्वचेला स्क्रब करा

चेहऱ्याला स्क्रब करू शकता. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

फेस पॅक तयार करा

फेस पॅक तयार करण्यासाठी त्वचेनुसार सामग्री निवडा. अशातच ड्राय स्किनसाठी मध आणि दूधाचा पॅक लावू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

फेस पॅक लावा

फेस पॅक ब्रशने लावा. यावेळी ओठांना लागू नये याकडे लक्ष द्यावे.

Image credits: freepik
Marathi

फेस पॅक सुकवा

फेस पॅक 15-20 मिनिटांपर्यंत सुकवा. यासाठी अलार्मही सेट करू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

कोमट पाण्याने चेहरा धुवा

फेस पॅक धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे चेहऱ्याला ओलसरपणा मिळण्यास मदत होईल.

Image credits: FREEPIK
Marathi

मॉइश्चराइजर लावा

फेस पॅक लावल्यानंतर त्वचा कोरडी होऊ शकते. अशातच मॉइश्चराइज लावू शकता.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

उन्हाळ्यासाठी तयार करा या 5 प्रकराचे लोणचे, तोंडाला सुटेल पाणी

आईला गिफ्ट देण्यासाठी 18K सोन्याचे इअररिंग्स, पाहा डिझाइन्स

पहिल्यांदाच हेअर कलर करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल नुकसान

1K मध्ये खरेदी करा हे 5 फ्लोरल डिझाइन कॉटन सलवार सूट