या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका दही-दूध, बिघडेल आरोग्य
Lifestyle Mar 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
उन्हाळ्यात दूध-दह्याचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसात दूध आणि दह्याचे खूप सेवन केले जाते. दूध-दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काहींनी दूध-दह्याचे सेवन करणे टाळावे.
Image credits: Social Media
Marathi
आरोग्यासंबंधित खास समस्या
आरोग्यासंबंधित खास समस्या उद्भवल्या असल्यास त्यांनी दूध-दह्याचे सेवन करणे टाळावे.
Image credits: Getty
Marathi
सर्दी-खोकला
सर्दी-खोकला असणाऱ्यांनी दही-दूधाचे सेवन करणे टाळावे. अन्यथा समस्या वाढू शकते.
Image credits: Getty
Marathi
पचनासंबंधित समस्या
ज्या व्यक्तींना पचनासंबंधित समस्या असतात त्यांनी दूध-दह्याचे सेवन करणे टाळावे.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.