रेशमच्या धाग्यांनी नक्षीकाम करण्यात आलेले ब्लाऊज साडीवर ट्राय करू शकता. यामध्ये पारंपारिक लूक क्रिएट करता येईल.
यंदाच्या गुढीपाडव्याला अशाप्रकारचे गुलाबी रंगातील प्रिटेंट डिझाइनर ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
प्रिंटेट जांभळ्या रंगातील साडीवर मॅचिंग असे सिलव्हर डिझाइन असणारे ब्लाऊज ट्राय करू शकता.
गुढीपाडव्याला पारंपारिक लूक करण्यासाठी अशाप्रकारचे बुट्टी प्रिंट ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
प्लेन गोल्डन साडीवर अशाप्रकारचे ब्लाऊज डिझाइन ट्राय करू शकता. असे ब्लाऊज गुढीपाडव्याला नक्की शिवून घेऊ शकता.
फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत माहितेय का?
उन्हाळ्यासाठी तयार करा या 5 प्रकराचे लोणचे, तोंडाला सुटेल पाणी
आईला गिफ्ट देण्यासाठी 18K सोन्याचे इअररिंग्स, पाहा डिझाइन्स
पहिल्यांदाच हेअर कलर करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल नुकसान