Marathi

मजबूत केसांसाठी काय करायला हवं?

Marathi

योग्य आहार घ्या

  • प्रथिने: अंडी, दूध, दही, कडधान्ये, आणि बदाम 
  • बायोटिन: अक्रोड, शेंगदाणे, ब्रोकोली 
  • ओमेगा-३ फॅटी ऍसिड: जवस, मासे, ड्रायफ्रूट्स 
  • आयर्न आणि झिंक: पालक, बीट, अननस
Image credits: social media
Marathi

तेल मालिश करा

आठवड्यातून २-३ वेळा नारळ, बदाम किंवा भृंगराज तेलाने केसांना मसाज करा. गरम तेल मसाज केसांना पोषण देतो आणि रक्ताभिसरण सुधारतो.

Image credits: Pinterest
Marathi

योग्य शांपू आणि कंडिशनर वापरा

सल्फेट-फ्री शांपू आणि नैसर्गिक घटक असलेले कंडिशनर निवडा. हर्बल किंवा आयुर्वेदिक घटक असलेले प्रॉडक्ट्स चांगले असतात.

Image credits: Pinterest
Marathi

केसांच्या सवयी सुधारवा

जास्त गरम पाणी टाळा. वारंवार स्ट्रेटनिंग, कर्लिंग किंवा ब्लो ड्राय करणे टाळा. कापलेले केस वेळीच ट्रिम करा.

Image credits: instagram
Marathi

तणाव कमी करा आणि पुरेशी झोप घ्या

योगा आणि ध्यान तणाव कमी करण्यास मदत करतो. ७-८ तासांची झोप केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.

Image credits: instagram

हृदय विकाराचा झटका येणार आहे हे कसं ओळखावं?

Gudi Padwa 2025 साठी साडीवर ट्राय करा हे ट्रेन्डी ब्लाऊज, खुलेल लूक

फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत माहितेय का?

उन्हाळ्यासाठी तयार करा या 5 प्रकराचे लोणचे, तोंडाला सुटेल पाणी