Marathi

उन्हाळ्यात प्या या 5 प्रकारच्या Smoothie, रहाल हेल्दी

Marathi

खजूर स्मूदी

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून या दिवसात आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. अशातच उन्हाळ्यात हेल्दी राहण्यासाठी खजूरची स्मूदी पिऊ शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

अ‍ॅप्पल स्मूदी

हृदयाचे आरोग्य राखणे ते वजन कमी होण्यासाठी सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अशातच उन्हाळ्याच्या दिवसात अ‍ॅप्पल स्मूदीचे सेवन करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

गाजर स्मूदी

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के सह पोटॅशियम, लोह आणि झिंकसारखी काही पोषण तत्त्वे असतात. अशातच समरमध्ये गाजराची स्मूदी पिऊ शकता.

Image credits: Social Media
Marathi

किव्ही स्मूदी

किव्हीमध्ये व्हिटॅमिन सी, डाइट्री फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यंदाच्या उन्हाळ्यात किव्हीच्या स्मूदीचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल.

Image credits: Freepik
Marathi

मँगो स्मूदी

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याचे भरपूर सेवन केले जाते. अशातच मँगो स्मूदीचे सेवन उन्हाळ्यात करू शकता. यामुळे हेल्दी राहण्यास मदत होईल. 

Image credits: freepik

या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका दही-दूध, बिघडेल आरोग्य

नखांवरील होळीचा रंग जात नाहीये? वापरा या 5 ट्रिक्स

पोटावरील चरबी आठवड्याभरात होईल कमी, खा हे 4 नट्स

लंचनंतर झोप येते? खा या 2 गोष्टी