Marathi

पहिल्यांदाच हेअर कलर करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल नुकसान

Marathi

हेअर स्टाइलिंग

सध्या बहुतांशजण स्टाइलिश दिसण्यासाठी हेअर कलर करतात. यासाठी वेगवेगळ्या रंगांमध्ये हेअर कलर केले जातात. पहिल्यांदाच हेअर कलर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Image credits: Pinterest
Marathi

हेअर स्टाइलिशशी बोला

हेअर कलरिंग करण्यापूर्वी तुमच्या स्टाइलिशसोबत बोलून घ्या. जेणेकरुन तुमच्या केसांसाठी कोणता रंग करावा किंवा कशापद्धतीने केले जाणार याबद्दल कळले जाईल.

Image credits: Pinterest
Marathi

केसांचे हेल्थ चेकअप करा

केसांना हेअर कलर करण्यापूर्वी हेअर हेल्थ चेकअप करावे. जेणेकरुन पुढे जाऊन केसांसंबंधित समस्या उद्भवू नयेत.

Image credits: Pinterest
Marathi

केसांसाठी शेड्स

केसांसाठी विचार करुन शेड्स निवडा. अन्यथा लूक बिघडला जाऊ शकतो.

Image credits: Pinterest
Marathi

हेअर केअर

हेअर कलर केल्यानंतर त्यासाठीचे शॅम्पू, कंडीशनर आणि हेअर मास्कचा आवर्जुन वापर करा.

Image credits: Pinterest
Marathi

केसांच्या मूळांना कलर करू नका

हेअर कलर करताना केसांच्या मूळांना रंग लावू नका.

Image credits: Pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pinterest

1K मध्ये खरेदी करा हे 5 फ्लोरल डिझाइन कॉटन सलवार सूट

उन्हाळ्यात प्या या 5 प्रकारच्या Smoothie, रहाल हेल्दी

या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका दही-दूध, बिघडेल आरोग्य

नखांवरील होळीचा रंग जात नाहीये? वापरा या 5 ट्रिक्स