Marathi

हृदय विकाराचा झटका येणार आहे हे कसं ओळखावं?

Marathi

छातीमध्ये वेदना किंवा अस्वस्थता

छातीत दडपण, जळजळ, जडसर वाटणे किंवा वेदना जाणवणे.

Image credits: Social Media
Marathi

डाव्या हातात, मानेत, जबड्यात किंवा पाठीमागे वेदना

विशेषतः वेदना हळूहळू वाढत जातात.

Image credits: Social Media
Marathi

श्वास घेण्यास त्रास

कोणत्याही कारणाशिवाय दम लागत असल्यास सतर्क राहा.

Image credits: Social Media
Marathi

अतिशय थकवा आणि अशक्तपणा

अगदी हलकं काम केल्यावरही थकवा येणे.

Image credits: Social Media
Marathi

घाम फुटणे

अचानक थंड किंवा चिकटसर घाम येणे.

Image credits: Social Media

Gudi Padwa 2025 साठी साडीवर ट्राय करा हे ट्रेन्डी ब्लाऊज, खुलेल लूक

फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत माहितेय का?

उन्हाळ्यासाठी तयार करा या 5 प्रकराचे लोणचे, तोंडाला सुटेल पाणी

आईला गिफ्ट देण्यासाठी 18K सोन्याचे इअररिंग्स, पाहा डिझाइन्स