उन्हाळ्यासाठी अशाप्रकारचा फ्लोरल अनारकली स्टाइल सलवार सूट ट्राय करू शकता.
अंगरखा स्टाइल सलवार सूट उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
प्रिंटेट सलवार सूट उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. अशाप्रकारचा सलवार सूट 1 हजारांमध्ये खरेदी करू शकता.
ए लाइन सलवार सूट उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे.
एखाद्या फंक्शनसाठी जाताना असा मल्टीकलर कॉटन सलवार सूट ट्राय करू शकता.
उन्हाळ्यात प्या या 5 प्रकारच्या Smoothie, रहाल हेल्दी
या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका दही-दूध, बिघडेल आरोग्य
नखांवरील होळीचा रंग जात नाहीये? वापरा या 5 ट्रिक्स
पोटावरील चरबी आठवड्याभरात होईल कमी, खा हे 4 नट्स