आमरस म्हणजे गोडसर, मऊसर आणि अप्रतिम चवदार गोड पदार्थ, जो उन्हाळ्यात प्रत्येक घरात खास करून खाल्ला जातो. महाराष्ट्रीयन, गुजराती आणि मारवाडी पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आमरस तयार केला जातो.
उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी सालीसिलिक अॅसिड, कोरड्या त्वचेसाठी हायलुरॉनिक अॅसिड, मिश्र त्वचेसाठी ऍलोव्हेरा आणि संवेदनशील त्वचेसाठी सौम्य फेसवॉश वापरा. घरगुती उपायांमध्ये हळद-बेसन-दही किंवा रोझवॉटर-सांडलवुड पावडर वापरू शकता.
DIY Pen Holder Ideas : शाळेत जाणाऱ्या मुलांचे पेन-पेन्सिल ठेवण्यासाठी घरच्याघरी पेन होल्डर तयार करू शकता. याच्या काही आयडियाच पाहूया.
Trendy Organza Kaftan Set : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसात सैल आणि सुटसुटीत कपडे घातले जातात. अशातच ट्रेन्डी असे कफ्तान सेट ट्राय करू शकता. याच्याच काही डिझाइन्स पाहूया.
उन्हाळ्यात वारंवार लघवी होण्याची समस्या असल्यास योग्य प्रमाणात पाणी प्या, ताक आणि कोथिंबिरीचा रस घ्या. साखर, मीठ कमी करा आणि पानसुपारी तसेच गोक्षुर काढा प्या. थंड पेये आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळा.
Remedies for long eyelashes : लांब आणि घनदाट पापण्या प्रत्येक महिलेला आवडतात. यामुळे डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलले जाते. अशातच घनदाट पापण्यांसाठी कोणते उपाय करायचे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Bread Dahi Wada Recipe : घरच्याघरी रेस्टॉरंटसारखा दही वडा तयार करण्याचा विचार करत असाल तर अगदी सोपी पद्धत जाणून घेऊया. पाहूया ब्रेड दही वड्याची रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर…
कच्चा कांदा खाल्ल्याचे काही आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, सल्फर, अँटीऑक्सिडेंट्ससारखी पोषण तत्त्वे असतात. कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे ते हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.
केसांच्या वाढीसाठी योग्य आहार, तेल मालिश आणि केस धुण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. घरगुती उपाय आणि तणाव कमी करून केसांची काळजी घ्या.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातून अत्याधिक घाम निघून जात असल्याने डिहाइड्रेशनची समस्या होऊ लागते. यापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात काही फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
lifestyle