पेन किंवा पेन्सिल्स ठेवण्यासाठी वापरलेल्या कँडी स्टिक्सपासून पेन-पेन्सिल होल्डर तयार करू शकता.
पेपर रोलचा वापर करुन त्यावर खास डिझाइन काढत त्यापासून पेन होल्डर तयार करू शकता.
जुन्या किंवा वापरलेल्या प्लास्टिक बॉटलला शेप देऊन अशाप्रकारचे पेन होल्डर तयार करू शकता.
कोल्ड ड्रिंकच्या टिनपासून असा पेन होल्डर तयार करू शकता.
दगडांना वेगवेगळे रंग देऊन त्यापासून अशाप्रकारचा DIY पेन होल्डर तयार करू शकता.
ऑफिससाठी ट्राय करा ट्रेन्डी Organza Kaftan Set, दिसाल कूल
उन्हाळ्यात लघवीला खूप वेळा होत असल्यास काय करावं?
घनदाट आणि लांब पापण्यांसाठी करा हे 5 उपाय
ना तळण्याची ना भिजवण्याची झंझट, 5 मिनिटांत तयार करा ब्रेड दही वडा