आयर्न आणि झिंक: पालक, बीट, भोपळ्याच्या बिया, ड्रायफ्रूट्स
ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स: अक्रोड, बदाम, मासे
Image credits: Pinterest
Marathi
केसांसाठी योग्य तेल मालिश
नारळ तेल + कडुनिंब पानं: केस गळती कमी करण्यासाठी
बदाम तेल + आवळा तेल: केस मजबूत करण्यासाठी
कडुलिंब तेल + लसूण: टक्कल पडत असेल तर प्रभावी उपाय
Image credits: Pinterest
Marathi
योग्य केस धुण्याची पद्धत
गरम पाणी टाळा! कोमट किंवा गार पाण्याने केस धुवा.
केमिकलयुक्त शॅम्पूऐवजी नैसर्गिक शिकेकाई किंवा अॅलोवेरा शॅम्पू वापरा.
केस धुण्यापूर्वी तेल लावल्याने कोरडेपणा आणि गळती कमी होते.
Image credits: Pinterest
Marathi
घरगुती उपाय
अंडी मास्क: १ अंडं + २ चमचे ऑलिव्ह तेल ✔️ हे मिश्रण ३० मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा
Image credits: Pinterest
Marathi
तणाव कमी करणे आणि झोप
पुरेशी झोप (७-८ तास) घ्या. ध्यान, योगा आणि व्यायाम तणाव दूर करतो, त्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. केस बांधताना घट्ट रबर बँड वापरू नका, केस तुटण्याची शक्यता वाढते.