उन्हाळ्यात उष्णता अधिक वाढत असल्याने खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. यावेळी अशा काही फूड्सचा समावेश डाएटमध्ये करावा जेणेकरुन शरीराला थंडावा मिळेल.
Image credits: Pinterest
Marathi
कांद्याचे सेवन
बहुतांश भाज्यांसाठी कांद्याचा वापर केला जातो. याशिवाय सॅलडच्या रुपातही कांदा वापरतात.
Image credits: Pinterest
Marathi
उन्हाळ्यात कच्चा कांदा
कांदा थंड असतो, यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करू शकता. याचे काही आरोग्यदायी फायदे होतात.
Image credits: unsplash
Marathi
पचनक्रिया सुधारते
उन्हाळ्यात कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारली जाते. यामुळे पोटात गॅसही होत नाही.
Image credits: unsplash
Marathi
हाइड्रेट राहता
कांद्यामध्ये पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात कच्च्या कांद्याचे सेवन करू शकता.
Image credits: unsplash
Marathi
हिट स्ट्रोकपासून बचाव
उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघाताची स्थिती निर्माण होते तेव्हा कच्च्या कांद्याचे सेवन करू शकता.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.