सर्व महिलांना आपल्या डोळ्यांच्या पापण्या सुंदर असाव्यात असे वाटते. जाणून घेऊया घनदाट आणि लांब पापण्यांसाठी कोणते उपाय करू शकतो हे पुढे...
Image credits: Social media
Marathi
ब्रशने विंचरा
पापण्या दररोज स्वच्छ ब्रशने दररोज विंचरुन घ्या. यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत राहण्यास पापण्यांचे केस वाढण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
ऑलिव्ह ऑइल
लांब आणि काळ्याभोर पापण्यांसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओलिक अॅसिड भरपूर असते. यामुळे पापण्यांना पोषण मिळते आणि वाढतात.
Image credits: pinterest
Marathi
एलोवेरा जेल
रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांना एलोवेरा जेल लावा. सकाळी पाण्याने पापण्या स्वच्छ करा.
Image credits: pinterest
Marathi
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. पापण्यांच्या विकासासाठी याचा वापर करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
व्हिटॅमिन ई तेल
व्हिटॅमिन ई तेल पापण्यांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय व्हिटॅमिन ई तेलामुळे पापण्या मजबूत होण्यास मदत होईल.
Image credits: pinterest
Marathi
गोलाकार मसाज करा
पापण्यांना दररोज गोलाकार मसाज करा. यामुळेही पापण्या वाढण्यास मदत होईल.
Image credits: Facebook
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.