उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी ट्रेन्डी ऑर्गेंजा कफ्तान सेट ट्राय करू शकता. यामध्ये वजनाने हलके असे काही स्टायलिश डिझाइन्स खरेदी करता येतील.
उन्हाळ्याच्या दिवसात फ्लोरल प्रिंट असणारा कफ्तान सेट खरेदी करू शकता. ऑफिस लूकसाठी असा कफ्तान सेट क्लासिक लूक देईल.
एम्ब्रॉयडरी असणारा कफ्तान सेट ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. यामध्ये वेगवेगळे रंग मार्केटमध्ये पहायला मिळतील.
प्रिंटशिवाय प्लेन आणि सिंपल डिझाइन असणारा लेस वर्क कफ्तान सेट खरेदी करू शकता. अशाप्रकारचा सेट 1 हजारांपर्यंत खरेदी करता येईल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा थ्रेड वेविंग आयव्हरी कफ्तान सेट ट्राय करू शकता. असा सेट 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
मल्टीकलर प्रिंट ऑर्गेंजा कफ्तान सेट ऑफिस लूकसाठी बेस्ट पर्याय आहे. सध्या अशाप्रकारच्या कफ्तानचा ट्रेन्ड आहे.
उन्हाळ्यात लघवीला खूप वेळा होत असल्यास काय करावं?
घनदाट आणि लांब पापण्यांसाठी करा हे 5 उपाय
ना तळण्याची ना भिजवण्याची झंझट, 5 मिनिटांत तयार करा ब्रेड दही वडा
उन्हाळ्यात दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने काय होते?