5-6 ब्रेड स्लाइस, 2 वाटी दही, मीठ चवीनुसार, 1 टिस्पून भाजलेले जीरे, अर्धा चमचा पिंक सॉल्ट, 1 टिस्पून साखर, चिंचेची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी, लाल तिखट आणि डाळींब
सर्वप्रथम ब्रेड स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून घ्या. यानंतर ब्रेडवर थोडे पाणी लावून घ्या.
ब्रेड स्लाइसचे गोळे तयार करुन एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
फेटलेल्या दह्यामध्ये मीठ, साखर आणि थोडे पाणी मिक्स करुन मिश्रण तयार करा.
एका प्लेटमध्ये ब्रेड दही वडा घेऊन त्यावर दह्याचे मिश्रण घाला.
ब्रेड दही वड्यावरुन चवीसाठी चिंचेची चटणी, हिरवी चटणी, भाजलेले जीरे, पिंक सॉल्ट किंवा लाल मिरची पावडर घाला.
ब्रेड दही वड्याची प्लेटिंग केल्यानंतर त्यावरुन डाळींबाचे दाणे घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
उन्हाळ्यात दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने काय होते?
केसांच्या वाढीसाठी काय करायला हवं?
दररोज उपाशी पोटी खा भोपळ्याच्या बिया, वजन राहिल नियंत्रणात
उन्हाळ्यात हृदयाचं आरोग्य कसं सांभाळावं?