कंबरेची नस अचानक रात्री झोपेत दबली गेल्यास काय करावे असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. यावर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार काय जाणून घेऊया सविस्तर…
Gudi Padwa 2025 Look : गुढीपाडव्यापासून हिंदू नवं वर्षाची सुरुवात होते. अशातच सणाला पारंपारिक लूक करण्यासाठी माधुरी दीक्षितचे काही लूक्स कॉपी करू शकता.
Fruit Facial at home : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरच्याघरी फेशियल करू शकता. यामुळे पार्लरला जाऊन फेशियल करण्याचा खर्च वाचला जाऊ शकतो. जाणून घेऊया घरच्याघरी पार्लरसारखा फ्रुट फेशियल कसा करायचा जाणून घेऊया.
Benefits of drinking water : आरोग्य हेल्दी राहण्यासह शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी पाणी पिणे फायदेशीर आहे. अशातच दिवसभरात किती लीटर पाणी प्यावे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती जाणून घेऊया.
घरच्या घरी टपरीसारखी बटर पावभाजी बनवण्यासाठी बटाटे, फ्लॉवर, गाजर आणि शिमला मिरची कुकरमध्ये शिजवून घ्या. नंतर, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांची फोडणी देऊन त्यात शिजवलेल्या भाज्या मिक्स करा आणि गरमागरम सर्व्ह करा!
चाणक्य नीतीनुसार, आदर्श बायको पतिव्रता, निष्ठावान, हुशार, संयमी आणि पतीला प्रेरणा देणारी असावी. ती घरातील गुपिते जपणारी आणि पतीसोबत आदराने वागणारी असावी.
गुढीपाडव्यापासून हिंदू नवं वर्षाला सुरुवात होते. अशातच यंदा गुढीपावडव्याचा सण येत्या 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाचा गुढीपाडव्याचा सण साजरा करणार असाल तर गुढी कशी उभारायची हे जाणून घेऊया. याशिवाय गुढी उभारणीसाठीचे साहित्यही पाहूया.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच काहींची त्वचा कोरडी होण्याची समस्या उद्भवली जाते. यामुळे त्वचा काळवंडलेली दिसू लागते. यावर उपाय काय जाणून घेऊया.
कलौंजीच्या तेलामध्ये भरपूर पोषण तत्त्वे असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासह अन्य काही समस्याही दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया कलौंजीचा कशाप्रकारे वापर करावा आणि फायदे सविस्तर...
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी, काकडी, दही-ताक, पुदिना-कोथिंबीर आणि बेलाचे सरबत यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीर थंड ठेवतात आणि ताजेतवाने वाटायला मदत करतात.
lifestyle