कंबरेची नस दाबली गेल्यास थकवा जाणवणे ते सतत दुखत राहण्याचा त्रास होतो. यामुळे दैनंदिन कामे करणेही मुश्किल होते.
Image credits: Getty
Marathi
आयुर्वेदिक उपचार
कंबरेची नस दाबली गेल्यास यापासून आराम मिळण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय करू शकता.
Image credits: pexels
Marathi
आयुर्वेदिक लेप
आयुर्वेदिक लेपमध्ये नारळाचे तेल, काळी मिरी, आले, मिरची, लॅव्हेंडर आणि पुदीन्याचे तेल मिक्स करुन हलके गरम करा. यामुळे कंबरेची दाबलेली नस उघडण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
लसूण पेस्ट
लसूणची पेस्ट 10-15 मिनिटे कंबरेची नस दाबलेल्या ठिकाणी लावून ठेवू शकता. याशिवाय लसणीचे सेवनही करू शकता.
Image credits: unsplash
Marathi
पिंक सॉल्ट
पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्टच्या कोमट पाण्याने नस दबलेल्या ठिकाणी शेकवा. यामुळे आराम मिळण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
धुम्रपान आणि दारुचे सेवन टाळा
नस दाबण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी धुम्रपान आणि दारुचे सेवन करणे टाळा. यामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशनमध्ये अडथळा येत नस दाबल्याचा त्रास अधिक होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
शारीरिक हालचाल
कंबरेची नस दाबल्यावर हलकी एक्सरसाइज करा. याशिवाय दुखण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.
Image credits: pexels
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.