येत्या 30 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. यावेळी ट्रेडिशनल लूक करण्यासाठी माधुरी दीक्षितचा लूक कॉपी करू शकता.
यंदाच्या गुढीपाडव्याला पैठणी साडीतील पारंपारिक लूक करू शकता. यावर सोन्याची दागिने किंवा हेव्ही ज्वेलरी ट्राय करू शकता.
गुढीपाडव्याला माधुरी दीक्षितसारखा सिंपल पण सौंदर्य खुलण्यासाठी असा प्रिंटेट साडीतील लूक कॉपी करू शकता.
सणाचा आनंद लुटण्यासाठी अशाप्रकारची जरदोजी वर्क करण्यात आलेली साडी गुढीपाडव्या नेसू शकता.
ड्युअल रंगातील सिल्स साडीमध्ये माधुरी दीक्षित फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी गुढीपाडव्याला ट्राय करू शकता.
प्युअर बनारसी सिल्क साडीतील लूक गुढीपाडव्याला करू शकता. यावर मल्टीकलर ज्वेलरी ट्राय करा.