उन्हाळ्यात काही भाज्यांचे सेवन टाळणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. लसूण, कच्चा कांदा, फुलकोबी, आले आणि मशरूम यांसारख्या भाज्या पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकतात आणि शरीरात उष्णता वाढवू शकतात.
उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. ताजे अन्न खा, शिळे अन्न टाळा, आणि फ्रीजचा योग्य वापर करा. दही, ताक, लोणचे आणि कोरडे पदार्थ साठवण्यावर लक्ष केंद्रित करा.
उन्हाळ्यात दूध फाटले तर आता फेकून देऊ नका! लिंबू किंवा व्हिनेगर वापरून झटपट पनीर बनवा. सोप्या पद्धतीने फाटलेले दूध धुवून, गाळून, आकार देऊन तयार करा स्वादिष्ट पनीर!
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी चालणे, जलतरण, योगासने, आणि सायकलिंगसारखे व्यायाम उत्तम आहेत. हलके वजन उचलणे देखील फायदेशीर आहे, परंतु जड व्यायाम टाळा.
घरीच बनवा चटपटीत कैरी भेळ! ही सोपी रेसिपी वापरून मुरमुरे, शेव, आणि कैरीच्या मिश्रणाने तयार करा झटपट आणि चविष्ट स्नॅक. कमी वेळात तयार होणारी आणि चवीला अप्रतिम!
दुपारी जेवणानंतर झोप येणे सामान्य आहे, पण जास्त जेवण, पचनसंस्थेवर ताण आणि आहाराच्या सवयी यांमुळे असं होतं. संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर मात करता येते.
Gold Earrings Designs : येत्या 30 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. यंदा बायकोसोबत पहिलाच गुढीपाडवा साजरा करत असाल तर गोल्ड इअररिंग्स गिफ्ट करू शकता. पाहूया इअररिंग्सच्या खास डिझाइन…
Money plant care in summer : उन्हाळ्याच्या दिवसात मनी प्लांट टवटवीत आणि हिरवेगार राहण्यासाठी काही खास टिप्स फॉलो कराव्या लागतील. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
How to reduce bitterness of karela : कारल्याची भाजी कडवट असल्याने बहुतांशजण खाणे टाळतात. अशातच कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Street Style Burger Recipe : सध्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना बर्गर खाणे पसंत आहे. अशातच स्ट्रीट फूड स्टाइल बर्गर कसा तयार करायचा याची रेसिपी पुढे जाणून घेऊया.
lifestyle