उन्हाळ्याच्या दिवसात मनी प्लांट हिरवेगार आणि टवटवीत ठेवणे टास्क असते. पण मनी प्लांट सुकणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते.
उन्हाळ्यात मनी प्लांट टवटवीत दिसण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे पुढे जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसात मनी प्लांटला पुरेशा प्रमाणात पाणी घाला.
उन्हाळ्यात मनी प्लांट कडक उन्हामध्ये ठेवू नका. यामुळे प्लांट लवकर खराब होऊ शकते.
मनी प्लांट 20-30 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवा.
उन्हाळ्यात मनी प्लांटमध्ये ओलसरपणा टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठी ह्यूमिडफायरचा वापर करावा.
उन्हाळ्यात मनी प्लांट टवटवीत राहण्यासाठी खत घाा.