येत्या 30 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. यंदा बायकोसोबत पहिलाच पाडवा साजरा करणार असाल तर झुमके स्टाइल इअररिंग्स ट्राय करू शकता.
कुंदन वर्क असणारे इअररिंग्स गुढीपाडव्याला बायकोला गिफ्ट करू शकता.
फ्लॉवर स्टाइल इअररिंग्स बायकोला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे. याच्या वेगवेगळ्या डिझाइन ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
डिझाइनर गोल्ड इअररिंग्स गुढीपाडव्याला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत.
ट्रेडिशनल लूकवर परफेक्ट असे साखळी स्टाइल इअररिंग्स बायकोला गुढीपाडव्याला गिफ्ट करू शकता.