स्लिम आणि फिट राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींचे पालन करणे आवश्यक आहे.
Navratri 2025 Recipes : येत्या 30 मार्चपासून चैत्र नवरात्री सुरुवात होणार आहे. यावेळी केल्या जाणाऱ्या उपवासाला काही रेसिपी ट्राय करू शकता.
Chitra Navratri 2025 : येत्या 30 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यावेळी बहुतांशजण उपवास करतात. अशातच नवरात्रीवेळी कांदा-लसूणचे सेवन करणे वर्ज्य का असते याबद्दल जाणून घेऊया.
Amruta Khanvilkar Look for Gudi Padwa 2025 : अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करतेच. पण यंदाच्या गुढीपाडव्याला पारंपारिक लूक ट्राय करायचा असल्यास अमृताचा लूक रिक्रिएट करू शकता.
Summer Cotton Sleeves Salwar Suits : उन्हाळ्याच्या दिवसात सुती आणि कॉटनचे आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच ऑफिस लूक ते कॅज्युअल लूकसाठी कॉटन स्लिव्ह्ज सलवार सूट्सच्या काही ट्रेन्डी डिझाइन पाहूया.
How to increase collagen naturally : त्वचेमधील कोलेजन वाढवण्यासाठी घरच्याघरी कोणते उपाय करू शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वजन वाढवण्यासाठी सुका मेवा, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ आणि बटाटे उपयुक्त आहेत. योग्य आहार आणि पोषक तत्वांनी वजन वाढवा.
Chitra Navratri 2025 : वर्षभरातून दोनदा नवरात्री साजरी केली जाते. पहिली चैत्र नवरात्री आणि दुसरी शारदीय नवरात्री. अशातच नवरात्रीच्या अखेरच्या दिवसांमध्ये लहान मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा करत भोजन दिले जाते. यामागील कारण काय जाणून घेऊया.
चटणीशिवाय जेवण अपूर्ण आहे? घरीच बनवा गोड टोमॅटो चटणी! लहान मुलांना आवडणारी, आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी.
चिप्समध्ये जास्त तेल, मीठ आणि कॅलरीज असल्याने वजन वाढणे, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यासोबतच त्वचा खराब होते, मधुमेह आणि मेंदूच्या कार्यावरही नकारात्मक परिणाम होतो.
lifestyle