उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी कॉटनचे कपडे परिधान केले जातात. अशातच ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचा बाटिक स्टाइल स्लिव्ह्ज सलवार सूट ट्राय करू शकता.
हँडब्लॉल स्लिव्ह्ज सलवार सूट उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. अशा पॅटर्नमधील सलवार सूट 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
फ्लोरल डिझाइन स्लिव्ह्ज सलवार सूट कॅज्युअल किंवा ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे.
मल्टीकलर सिल्व्ह्ज सलवार सूट उन्हाळ्यात फार सुंदर दिसेल. यावर एथनिक ज्वेलरी ट्राय करू शकता.
पेस्टल रंगातील स्लिव्ह्ज सलवार सूट ऑफिस लूकसाठी खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न मार्केटमध्ये पहायला मिळतील.