Marathi

कोलेजन वाढण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, लवकर दिसेल फरक

Marathi

कोलेजन वेगाने वाढवा

नैसर्गिक पद्धतीने कोलेजनचा स्तर वाढवण्यासाठी हेल्दी डाएटसोबत काही ड्रिंक्सचे सेवन करावे. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.

Image credits: social media
Marathi

सोया मिल्क आणि टोफू

सोया मिल्क आणि टोफूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन व आयसोफ्लेवोन्स असतात, ज्यामुळे कोलेजनचे प्रोडक्शन वाढले जाते. याचे दररोज सेवन केल्याने स्किन टाइट, ग्लोइंग होते.

Image credits: freepik
Marathi

नारळाचे पाणी आणि चिया सीड्स

नारळाचे पाणी हाइड्रेट ठेवण्यासह यामधील इलेक्ट्रोलाइट्स त्वचेला फ्रेश ठेवतात. चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. जे त्वचेला हेल्दी ठेवते.

Image credits: pexels
Marathi

गाजर आणि बीटाचा ज्यूस

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, बीटामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. हे ड्रिंक ब्लड सर्कुलेशन सुधारते. कोलेजनचा स्तर नैसर्गिक पद्धतीने वाढला जातो.

Image credits: Social Media
Marathi

आवळा आणि एलोवेरा ज्यूस

एलोवेरामधील एंजाइम्स कोलेजन प्रोडक्शन वाढण्यास मदत करते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने फ्री रेडिकल्स कमी होण्यास मदत होते.

Image credits: Pinterest
Marathi

ग्रीन टी आणि लेमन ड्रिंक

ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे कोलेजेन ब्रेकडाउन होण्यापासून रोखले जाते. यामध्ये लिंबाचा रस मिक्स केल्यास व्हिटॅमिन सी चा फायदा देखील होईल.

Image credits: Social Media
Marathi

बदाम आणि अक्रोड

बदाम आणि अक्रोड भिजवून खाल्ल्याने किंवा त्याचा शेक प्यायल्याने त्वचेला फायदा होतो.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

तुमचे वजन वाढवायचंय?, या गोष्टींचे सेवन केल्याने सहज वाढेल वजन

नवरात्रीवेळी लहान मुलींना भोजन का दिले जाते?

मुलांची आवडती गोड टोमॅटो चटणी कशी बनवायची?, जाणून घ्या रेसिपी

रोज चिप्स खाल्याने शरीराला काय तोटा होतो?